महत्त्वाचा क्षण.....!
कवीच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण कोणता असेल; तर त्याची अहंमन्यता संपते. एकावर एक काव्यरचना घडतात. त्या प्रवासाचे किंवा प्रवाहाचे काही टप्पे असतात.
मी काव्य केले।
मी किती सुन्दर काव्य केले.
भगवतीची कृपाच की, हे काव्य मला सूचले.
मी इतका पुण्यवान नाही की, हे काव्य मला सूचेल. नक्कीच भगवती करवून घेतेय. वही पेन संगणक ही जशी लिहीण्याची साधने आहेत, तसेच आपले शरीर मन ही देखील श्रीसरस्वतीमातेची साधनं आहेत. कर्तृत्वाभिमान विगलित होतो. आणि मग कवीला वाटतं, एक जीवन पूरणार ना? जाऊ द्या; आपण का चिंता करायची? भगवती करते बरोबर सर्वकाही. नेमका हाच क्षण महत्त्वाचा!
(हे असेच सर्वत्र लागू पडतेच असा कोणताही दावा नाही.)
जय श्रीकृष्ण!!!
This comment has been removed by the author.
ReplyDelete